ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणच्या महिमा मोहिते हिचे शालेय मैदानी स्पर्धेत उज्वल यश.

मालवणच्या महिमा मोहिते हिचे शालेय मैदानी स्पर्धेत उज्वल यश.

प्रकाशन: 18 Oct 2024 07:14 PM
वाचन संख्या 104

डाॅ. श्री. सी. कुडाळकर हायस्कूलची विद्यार्थीनी.

मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन मालवण संचलित डॉ श्री सी कुडाळकर हायस्कूल मालवण या प्रशालेच्या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या कु. महीमा विशाल मोहिते हिने जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत ६०० मी व ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले. कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धा रत्नागिरी डेरवण येथे दि.१९ व २० ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहेत या स्पर्धेमध्ये महिमा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

तिला प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री अजय शिंदे सर व ताराचंद पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले. कु. महिमाच्या यशाबद्दल संस्थाचालक विलास झाड, भालचंद्र राऊत, महेश मांजरेकर, कृष्णा बांदेकर, विनायक निवेकर, मुख्याध्यापिका सौ नंदिनी साटलकर यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स