ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत ब्युटीज ऑन व्हील्स गृपच्या शालेय विद्यार्थी सदस्यांचे सुयश..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत ब्युटीज ऑन व्हील्स गृपच्या शालेय विद्यार्थी सदस्यांचे सुयश..!

प्रकाशन: 24 Sep 2024 01:21 PM
वाचन संख्या 92

मसुरे | प्रतिनिधी : ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत पेंडूर हायस्कूलची दहावीची विद्यार्थिनी कु. निधी लक्ष्मण सरमळकर हिने ट्राईम ट्रायल व मास स्टार्ट या दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच डॉन बास्को स्कूल ओरोसचा विद्यार्थी कु. श्राव्य झाटये याने १४ वर्षांखालील गटात मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर वराडकर हायस्कूल कट्टा यांची कु. कृतिका लोहार हिने मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. हे सर्व विद्यार्थी तथा बालक ब्युटीज ऑन व्हीलस गृपचे सदस्य आहेत.

या विद्यार्थ्यांची विभाग स्तरासाठी निवड झाली असून संबंधीत प्रशालांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि ब्युटीज ऑन व्हिलस च्या सदस्यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स