ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बारा वर्षांच्या चिमुरडीने दिला राष्ट्रीय संघाच्या जर्सीला आकार..!

बारा वर्षांच्या चिमुरडीने दिला राष्ट्रीय संघाच्या जर्सीला आकार..!

प्रकाशन: 22 Oct 2021 02:51 PM
वाचन संख्या 75

दोनशे जणांमधून निवडले गेले रिबेकाचे डिझाईन…..

दुबई | स्पोर्ट्स ब्यूरो | क्रिडाविशेष : सध्या सुरु असणार्या टि ट्वेंन्टी विश्वचषकादरम्यान स्कॉटलंड संघाची जर्सी हा चर्चेचा विषय ठरत आहे.
कुठल्याही प्रायोजकत्वासाठी वगैरे नाही तर त्या जर्सीच्या डिझाईनसाठी ती चर्चेत आलीय.
बारा वर्षीय स्काॅटिश चिमुरडी कुमारी रिबेका डाऊनी या शाळकरी मुलीने ते डिझाईन तयार केले आहे.
स्कॉटलंड क्रिकेट बोर्डने क्रिकेट संघाच्या जर्सीसाठी एक स्पर्धा ठेवली होती.  ज्याचे जर्सीचे डिझाईन  निवडली जाणार होते त्याला,त्याच्या कुटुंबासह विश्वचषकाचे स्काॅटलंड संघाचे सामने मोफत पहायची संधी मिळणार होती. शिवाय सोबत विमान तिकिट, खाणेपिणे व रहाणे या सकट…!बारा वर्षाच्या रिबेकाचे डिझाईन http://localhost/news/public/uploads/200 जणांमधून निवडले गेले.तिला व तिच्या पालकांना ही निवड समजतच
ते खूप गहिवरून गेले . राष्ट्रीय संघासाठी काहीतरी केले हे बोलताना त्यांचा आनंदही नीट व्यक्त होऊ शकत नव्हता.
स्कॉटलंड क्रिकेट मंडळाचेही अशा अभिनव संकल्पनेबद्दल जगभरातील अनेक क्रिडा मंडळांकडून स्वागत होत आहे ..

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स