ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
साळशी येथे इनामदार श्री पावणाई देवी देवालयात २२ सप्टेंबर पासून अंखड हरिनाम सप्ताह.

साळशी येथे इनामदार श्री पावणाई देवी देवालयात २२ सप्टेंबर पासून अंखड हरिनाम सप्ताह.

प्रकाशन: 19 Sep 2024 11:18 AM
वाचन संख्या 299

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या साळशी येथील इनामदार श्री देवी पावणाई देवालयात रविवार २२ सप्टेंबर ते शनिवार २८ सप्टेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या हरिनाम सप्ताहात भजनी मंडळींनी दिंड्या घेऊन सहभागी व्हावेव पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेऊन हरिनाम सप्ताहाची शोभा वाढवावी असे समस्त ग्रामस्थ मंडळी, बारा – पाच मानकरी व देवस्थान विश्वस्त समिती यांनी कळविले आहे. सांयकाळी ७ ते ९ या वेळेत येणाऱ्या भजनी मंडळींसाठी महाप्रसादाची सोय देखिल करण्यात आलेली आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स