ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबियांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन केली विधिवत पूजा.

आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबियांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन केली विधिवत पूजा.

प्रकाशन: 08 Sep 2024 07:34 AM
वाचन संख्या 286

प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक, मुलगा राजवर्धन नाईक, मुलगी नंदिनी नाईक, भाऊ सतीश नाईक व कुटुंबीय, श्री सुशांत नाईक व कुटुंबीय तसेच श्री संकेत नाईक व कुटुंबीय यांच्यासहित परिवारातील सर्वांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले.

यावेळी नाईक कुटुंबियांकडून सर्व गणेशभक्तांना सदृढ आरोग्य व सुख समाधान प्राप्त होण्यासाठी गणरायाकडे साकडे घातले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स