शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सपत्नीक घेतले चिंतामणीचे दर्शन..!
मुंबई | ब्युरो न्यूज : श्री गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, ७ सप्टेंबर २०२४ रोजी सुप्रसिद्ध चिंतामणीचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सपत्नीक दर्शन घेतले.
यावेळी युवासेना प्रमुख आमदार व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व विभागीय खासदार अरविंद सावंत आणि विभागीय आमदार अजय चौधरी तसेच माजी नगरसेवक रमाकांत रहाटे उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)