ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणच्या पिटर मेंडिस यांचा सन्मान...!

मालवणच्या पिटर मेंडिस यांचा सन्मान...!

प्रकाशन: 21 Oct 2021 05:03 PM
वाचन संख्या 154

डाॅक्टर अमोल झांटये यांच्या हस्ते मिळाले सन्मानपत्र .

मालवण | सहिष्णू पंडित : मालवणच्या अंकुर हाॅस्पिटल व डेडिकेटेड कोविड केअर व आय.सि.यु.तर्फे येथील पिटर मिंगेल मेंडिस यांचा सन्मान करण्यात आला आहे.
कोविड काळात जीवावर उदार होत पिटर मेंडिस यांनी केलेल्या या सेवेबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे. मालवणचे ज्येष्ठ डाॅक्टर श्री शशिकांत झांटये ,बालरोगतज्ज्ञ श्री. अमोल झांटये व तज्ञ डाॅक्टर सौ.मालविका झांटये यांच्या सहयोगाने हा सन्मान देण्यात आला आहे.
पिटर मेंडिस यांना डाॅक्टर अमोल झांटये यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला आहे. याबद्दल मालवण गवंडीवाडा व इतर परिसरातही पीटर यांचे कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स