ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मारुती ओमनी व्हॅन आणि अल्टो के 10 कारची  धडक..!

मारुती ओमनी व्हॅन आणि अल्टो के 10 कारची धडक..!

प्रकाशन: 21 Oct 2021 04:07 PM
वाचन संख्या 46

सुदैवाने कोणतीच जिवितहानी नाही ; दोन्ही वाहनांच्या पुढील भागांचा मात्र झाला चुराडा….!

कणकवली | उमेश परब : विजयदुर्ग कासार्डे मार्गावर मारुती ओमनी व्हॅन (MH -01 – AH – 9346) आणि अल्टो के टेन (MH -07 -AB – 4560) कारची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात चौघे प्रवासी जखमी झाले आहेत. विजयदुर्ग कासार्डे रस्त्यावर दारुम येथे हा अपघात आज दुपारी घडला. या अपघातात ओमनी व्हॅन मधील दोन प्रवासी जखमी झाले असून निर्मला दीपक समजीसकर, दीपक यशवंत समजीसकर, माधुरी दयानंद मेस्त्री, प्रथमेश दयानंद मेस्त्री अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान अपघातस्थळी एपीआय शेखर शिंदे, हवालदार वंजारे यांनी धाव घेतली. जखमींना अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स