ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवण मेडिकल असोसिएशन वतीने मूक मोर्चा | कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अमानुष अत्याचाराचा निषेध
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण मेडिकल असोसिएशन वतीने मूक मोर्चा | कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अमानुष अत्याचाराचा निषेध

प्रकाशन: 17 Aug 2024 05:08 PM
वाचन संख्या 132

मालवण |

कोलकत्ता येथे एका मेडिकल कॉलेज मधील महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून करण्यात आला. या अमानुष घटनेचा देशभर निषेध नोंदवताना कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. सर्वत्र अत्यावश्यक सेवा वगळता बाह्यरुग्ण विभाग ओपिडी बंद ठेवून डॉक्टर देशव्यापी बंद मध्ये सहभागी झाले आहे. मेडिकल व अनेक विभाग या बंद मध्ये सहभागी आहेत.मालवण येथे डॉ. लिना लिमये, डॉ. शुभांगी जोशी, डॉ. मालविका झांटये यांनी सूचित केल्या नुसार मालवण मेडिकल असोसिएशन यांच्या पुढाकारातून मालवण शहरात मूक मोर्चा काढण्यात आला.

यात डॉक्टर, नर्स, केमिस्ट यांसह लायन्स क्लब, रोटरी क्लब, सिंधुदुर्ग कॉलेज, डीएड कॉलेज, बार असोसिएशन, सौ. शिल्पा खोत मित्रमंडळ, नंदिनी कलेक्शन, मातृत्व आधार यांसह नागरिकही मोठया संख्येने सहभागी झाले.


मालवण येथे डॉ. लिना लिमये, डॉ. शुभांगी जोशी, डॉ. मालविका झांटये यांनी सूचित केल्या नुसार मालवण मेडिकल असोसिएशन यांच्या पुढाकारातून मालवण शहरात मूक मोर्चा काढण्यात आला.
खांद्यावर काळी पट्टी हातात संदेश फलक घेऊन हा मूक मोर्चा निघाला. यावेळी महिला अत्याचाऱ्यां विरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स