ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
आ. वैभव नाईकांच्या माध्यमातून डास प्रतिबंधक औषध फवारणी

आ. वैभव नाईकांच्या माध्यमातून डास प्रतिबंधक औषध फवारणी

प्रकाशन: 04 Aug 2024 10:50 AM
वाचन संख्या 50

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपक्रम; शालेय प्रशासन आणि पालकांनी मानले आभारहत्तीरोग निर्मूलनासाठी संपूर्ण शहर परिसरात आणखी काही दिवस औषध फवारणी मोहीम सूरू राहण

मालवण |

मालवण शहरात हत्तीरोग रुग्ण सापडून आल्याच्यापार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण शहरात डास निर्मूलन करण्यासाठी औषध फवारणी मोहीम सूरू करण्यात आली आहे. शहरातील टोपीवाला हायस्कुल व्यवस्थापन व पालक यांनी मागणी केल्याप्रमाणे संपूर्ण शाळा परिसरात औषध फवारणी करण्यात आली.डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही औषध फवारणी करण्यात आल्याचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शिल्पा खोत यांनी सांगितले.

यावेळी गणेश लुडबे, शंकर निकम, किशोर तळाशीलकर, मनोज शिरोडकर, संदीप लुडबे उपस्थित होते. मालवण शहरात दोन दिवस ही मोहीम सूरू असून संपूर्ण शहर परिसरात आणखी काही दिवस औषध फवारणी मोहीम अश्याच सातत्यपुर्ण पद्धतीने सूरू राहणार आहे. असे मंदार केणी म्हणाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स