अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांचे एस टी कर्मचाऱ्यांनी मानले आभार.
कणकवली : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविला होता त्याबद्दल आज एसटी कर्मचाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.
यावेळी एसटी कामगारसेना तालुकाप्रमुख वैभव मालणकर, विभागीय सचिव आबा धुरी, एल. एम. सरोदे, शिवाजी कतुरे,इम्राण खान, सतीश कदम, विजय वाणी,हनुमान सुरे, एस. जी. ईरले, एस. एल. लाड, निलेश पाटील, निलेश इंगोले, संदीप पाटील, सुनील जंगम आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)