ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवण पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांचे यश.

मालवण पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांचे यश.

प्रकाशन: 06 Jul 2024 03:45 PM
वाचन संख्या 171

मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला असून येथील शासकीय तंत्रनिकेतन मालवण मधील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे. तृतीय वर्ष सिव्हिल मधून गौरवी तेरसे (९०.३३) प्रथम, युगा गावडे (८८.७९) द्वितीय, सांनिका वाइरकर (८०.०५) हिने तृतीय क्रमांक मिळविला. तृतीय वर्ष कॉम्प्यूटर मधून नेहा राणे (८९.७१) प्रथम, सीद्धी जुवाटकर (८७.७७) द्वितीय, आयुष काणेकर (८७.५४) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल मधून प्रथमेश साटम (८७.०६) प्रथम, लालित्य साळगावकर (८६.११) द्वितीय, नाबिना नाईक (८३.८९) हीने तृतीय क्रमांक पटकावला, तृतीय वर्ष इलेक्ट्रोनिक्स मधून प्रजोल आळवे (८५.२९) प्रथम, लोचन कुंभार (८०.८२) द्वितीय, स्वप्नील मुंज (८०.५३) याने तृतीय क्रमांक मिळविला. तृतीय वर्ष फूड टेक्रोलॉजी मधून अर्पिता तिरोडकर (८६.९१) प्रथम, बेगम रांगणेकर (८५.४५) द्वितीय, ओम पोतदार (८४.८२) याने तृतीय क्रमांक पटकावला. तृतीय वर्ष मेकॅनिकल मधून गौरेश मेस्त्री (८८.२१) प्रथम, जस्मिन मेडीस (८७.७९) द्वितीय, दाजी कलंगुटकर (८७.५४) याने तृतीय क्रमांक मिळवला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील तसेच प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 14
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 318

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स