ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
भरतगड इंग्लिश मिडियम स्कूलचा कु. अथर्व कुशे शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भरतगड इंग्लिश मिडियम स्कूलचा कु. अथर्व कुशे शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत.

प्रकाशन: 06 Jul 2024 02:54 PM
वाचन संख्या 140

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे येथील माता काशीबाई मेमोरियल ट्रस्ट मसुरे संचलित भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल, मसुरेचा विद्यार्थी कु. अथर्व अमित कुशे याने इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण मध्ये जिल्हास्तरीय २६ वा तर तालुकास्तरीय ४ था क्रमांक प्राप्त करून उज्ज्वल असे यश संपादन केले आहे.

त्याच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रकाश परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, सचिव अशोक मसुरेकर, खजिनदार अनिरुद्ध मेहेंदळे, संस्था पदाधिकारी बाबाजी भोगले, मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर , सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी सर्वांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स