साळशी येथील श्रीकृष्ण साळसकर यांचे निधन.
शिरगांव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील साळशी येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक श्री. श्रीकृष्ण जनार्दन साळसकर ( ७५ ) यांचे अल्पशा आजाराने २ जुलै रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पत्रकार स्वप्नील साळसळर यांचे ते वडिल तर माजी सरपंच वैभव साळसकर यांचे ते काका होत. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)