ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुख्याध्यापक श्री. सत्यपाल लाडगावकर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान.

मुख्याध्यापक श्री. सत्यपाल लाडगावकर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 30 May 2024 03:34 PM
वाचन संख्या 135

शिरगांव | प्रतिनिधी : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगाव व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव तर्फॅ देवगड तालुक्यातील पेंढरी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सत्यपाल लाडगावकर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यातील निवडक व्यक्तींना हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.

या पुरस्काराचे स्वरूप राष्ट्रीय गौरव पुरस्कार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, अभिनंदन पत्र, म्हैसूर फेटा, चंदन हार असे आहे.
यावेळी बेळगावचे खासदार अमरसिंह पाटील, कोल्हापूर महानगर पालिकेचे महापौर राजू शिंगाडे, विशेष अभियंता जयराम लोंढे, अरविंद धट्टी आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स