ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
खारेपाटण शेठ न. म विद्यालय चा निकाल शंभर टक्के ..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

खारेपाटण शेठ न. म विद्यालय चा निकाल शंभर टक्के ..!

प्रकाशन: 28 May 2024 07:46 PM
वाचन संख्या 104

खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या खारेपाटण येथील खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न. म विद्यालय प्रशालेचा, इयत्ता दहावीचा ( एस एस सी २०२४) निकाल शंभर टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी खारेपाटण विद्यालयातील ८३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामधे ऋतुजा मनोज करंदीकर हिने ४६८ गुण मिळवून ९३.६०% प्राप्त केले व विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय क्रमांक साची सचिन पारकर हिने ४६७ गुण मिळवून ९३.४०% प्राप्त केले आहेत. तर तृतीय क्रमांक दुर्वेश प्रकाश नानिवडेकर याने ४५४ गुण मिळवून ९०.८०% प्राप्त केले आहेत.

या तिन्ही विद्यार्थ्याचे व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे, सचिव श्री महेश कोळसुलकर, खारेपाटण विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक आणि पालकांचे विशेष अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स