ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह सिंधुदुर्ग मध्ये दाखल.

निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह सिंधुदुर्ग मध्ये दाखल.

प्रकाशन: 04 May 2024 07:21 PM
वाचन संख्या 103

खारेपाटण | प्रतिनिधी : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील दोन जिल्ह्याच्या मध्यस्थानी असलेल्या खारेपाटण हायस्कूल येथील मतदान केंद्र क्र. २६८/१९९ व २७८/२०० या दोन मतदान केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली. यावेळी मतदान केंद्रातील सी सी टी व्ही. कॅमेराची तपासणी तसेच येथील सोयी सुविधांची पाहणी देखील त्यांनी केली व खारेपाटण हायस्कूल येथील मतदान केंद्रातील नियोजन बाबत समाधान व्यक्त केले तसेच मतदान केंद्राशी निगडित असलेल्या नियुक्त कर्मचारी वर्गाना सजग राहण्याच्या सूचना दिल्या.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज शुक्रवारी दुपारी १.३० च्या दरम्यान कणकवली तालुक्यातील खारेपाटण हायस्कूल मतदार केंद्राला तातडीची भेट देऊन येथील मतदान केंद्राची पाहणी केली. व येथील सोयी सुविधाविषयी माहिती जाणून घेतली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स