ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी झाले उत्साहात स्वागत.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी झाले उत्साहात स्वागत.

प्रकाशन: 04 May 2024 07:11 PM
वाचन संख्या 161

आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांनी केले औक्षण.

कणकवली : इंडिया – महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सावंतवाडी येथे भव्य जाहीर प्रचार सभेपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले.

त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांनी त्यांचे औक्षण करत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आमदार वैभव नाईक यांची मुलगी नंदिनी नाईक, मुलगा राजवर्धन नाईक व शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.यावेळी शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स