ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवणात महायुतीच्या प्रचाराचा आरंभ ; भाजपा, शिवसेना, मनसे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सहभाग.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणात महायुतीच्या प्रचाराचा आरंभ ; भाजपा, शिवसेना, मनसे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सहभाग.

प्रकाशन: 29 Apr 2024 07:36 PM
वाचन संख्या 126

मालवण | ब्यूरो न्यूज : लोकसभा निवडणुकीतील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजप, शिवसेना, मनसे आदी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सोमवारी मालवण शहरात करण्यात आला. देऊळवाडा श्री देव रामेश्वर मंदिर, श्री नारायण मंदिर तसेच परिसरातील देवालंय येथे श्रीफळ ठेवून केंद्रीय मंत्री राणे यांच्या विजयाचे साकडे घालण्यात आले. तसेच भरड दत्त मंदिर येथेही श्रीफळ ठेवून मालवण शहर बाजारपेठ येथे प्रचाराला सुरवात करण्यात आली.यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, हरीश गांवकर, महेश सारंग, आप्पा लुडबे, राजन वराडकर, अशोक तोडणकर, आबा हडकर, केपी चव्हाण, सूर्यकांत फणसेकर, प्रमोद करलकर, शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, राजा गांवकर, किसान मांजरेकर, ऋत्विक सामंत, सोशल मीडिया हर्षल पारकर, सोनाली पाटकर, मनसे उप जिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, विशाल ओटवणेकर, सागर जाधव, गुरु तोडणकर, भाजपा महिला प्रांतिक सदस्य रश्मी लुडबे, महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर, माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर, शहर अध्यक्ष चारू आचरेकर, पुजा वेरलकर, तारका चव्हाण, महानंदा खानोलकर, ममता वराडकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, महिमा मयेकर, स्वाती हडकर, तुलसी चव्हाण, सुनंदा वीर, भाग्यश्री ढोलम यांसह नाना साईल, पंकज पेडणेकर, परशुराम पाटकर, राजेंद्र लुडबे, विलास मुणगेकर, मोहन वराडकर, किशोर खानोलकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, अमोल केळुसकर, राजु बिडये, अभय कदम, निषय पालेकर, निलम पांजरी, विनायक रेडकर, साहिल माशेलकर, कुणाल खानोलकर, वसंत गांवकर, कमलाकर कोचरेकर, संदिप मालंडकर, दादा कोचरेकर, बाबू कासवकर, मुन्ना फाटक, नंदू देसाई, हेमंत तोडणकर, विद्या मेस्त्री यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स