ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
साळशी येथील उ. बा. ठा कार्यकर्ते मनोज नाईक, महेश्वर नाईक यांचा भाजपात पक्ष प्रवेश..!

साळशी येथील उ. बा. ठा कार्यकर्ते मनोज नाईक, महेश्वर नाईक यांचा भाजपात पक्ष प्रवेश..!

प्रकाशन: 21 Apr 2024 01:20 PM
वाचन संख्या 275

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या साळशी गावातील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते मनोज दिनकर नाईक, सौ. मनाली मनोज नाईक, महेश्वर मनोज नाईक यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश केला.

यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष नार्वेकर, चाफेड सरपंच किरण मेस्त्री, माजी सरपंच सत्यवान भोगले, मयुरेश प्रभूमिराशी, मराठी माजी सरपंच आकाश राणे, बूथ अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सुनील कांडर, सुदर्शन उर्फ नागेश साळकर, प्रवीण राणे आदी भाजप चे पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स