ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माजी आमदार श्री. परशुराम उर्फ जिजी उपरकर यांना सामाजिक कार्यकर्ते विशाल ओटवणेकर यांनी वाढदिवसा निमित्त दिल्या शुभेच्छा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

माजी आमदार श्री. परशुराम उर्फ जिजी उपरकर यांना सामाजिक कार्यकर्ते विशाल ओटवणेकर यांनी वाढदिवसा निमित्त दिल्या शुभेच्छा.

प्रकाशन: 15 Apr 2024 04:20 AM
वाचन संख्या 160

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे सामाजिक कार्यकर्ते श्री विशाल ओटवणेकर यांनी माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेटून शुभेच्छा दिल्या.

१४ एप्रिलला सायंकाळी परशुराम उर्फ जिजी उपरकर यांना शुभेच्छा दिल्यानंतर विशाल ओटवणेकर यांनी सांगितले की माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांची सामाजिक कार्यप्रणाली व विचार हे नेहमीच मार्गदर्शक ठरले असून त्यांची जिल्हावासियांठीची तळमळ ही अत्यंत प्रोत्साहक असते. त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो अशा सदिच्छा सामाजिक कार्यकर्ते श्री विशाल ओटवणेकर यांनी दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स