मालवण भाजपच्या वतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
मालवण | ब्यूरो न्यूज : भारतीय जनता पार्टी मालवण शहरच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश सदस्य दत्ता सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, गणेश कुशे, ललित चव्हाण, राजा गावडे, मंदार लुडबे, प्रमोद करलकर, सच्चिदानंद गांवकर, भाई मांजरेकर आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)