ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
केंद्रशाळा तोरसोळे क्र. १ च्या पूर्वा पवार हिची नवोदय विद्यालयासाठी निवड.

केंद्रशाळा तोरसोळे क्र. १ च्या पूर्वा पवार हिची नवोदय विद्यालयासाठी निवड.

प्रकाशन: 14 Apr 2024 08:05 AM
वाचन संख्या 112

शिरगांव : फेब्रुवारी सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षांत घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत केंंद्र शाळा तोरसोळे क्र.१ या प्रशालेतून ७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी पूर्वा गणेश पवार या विद्यार्थीनीची निवड झाली आहे. कु. पूर्वा हिला मुख्याध्यापक सत्यवान चव्हाण ,उपशिक्षिका सुनीता मुसांडे , वर्गशिक्षक सुनिल कोदले, पदवीधर शिक्षक किरण पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

तिच्या या निवडीबद्दल सरपंच तेजस्विनी पवार, उपसरपंच सुहास पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजीवनी ठुकरुल ,उपाध्यक्ष शुभ्रा मेस्त्री, माता पालक संघ अध्यक्ष श्रीम. रिया पवार, पालक शिक्षक संघ अध्यक्ष श्रीम.जान्हवी सावंत, ग्रामपंचायत सदस्य श्री.देवदत्त कदम, शिक्षक वर्ग, पालक व ग्रामस्थ यानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स