ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अवैध दारु विक्रीवर मालवण पोलिसांची कारवाई ; दारुच्या २००० बाटल्या केल्या जप्त.

अवैध दारु विक्रीवर मालवण पोलिसांची कारवाई ; दारुच्या २००० बाटल्या केल्या जप्त.

प्रकाशन: 13 Apr 2024 03:39 AM
वाचन संख्या 207

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलिसांची तालुक्यात छापेमारी करत मागील ३ आठवड्या दरम्यान , तालुक्यात १० जणांवर छापे टाकून अवैध दारु विक्री प्रकरणी कारवाई केली. यामध्ये २००० दारूच्या बाटल्या असा सुमारे २ लाख ४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला.

मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी १६ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत छापेमारी सुरू केली होती. ही कारवाई उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, संतोष नांदोसकर, एस. एस. खाडे, हेमंत पेडणेकर, विलास टेंबुलकर, सुशांत पवार, प्रकाश पवार, सुभाष शिवगण, वृषाली पाटील, धोंडू जानकर, महादेव घागरे अशा पथकाने केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स