पळसंब येथील श्री. विलास भगवान शेटवे यांचे निधन.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब वरचीवाडी येथील विलास भगवान शेटवे ( वय ५७ वर्षे) यांचे ११ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ असा परिवार आहे.
सर्वांना हवेहवेसे वाटणारे एक सामाजिक व्यक्तीमत्त्व देवाघरी गेले. आम्ही पळसंब वासिय शेटवे परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया, श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांचे सचिव आणि माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी एका शोक संदेशाद्वारे व्यक्त केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.