ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
हडपीड मठातील श्री स्वामी समर्थ मूर्तीवरील वज्रलेप पूर्णत्वास ; मूर्ती दर्शन खुले.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

हडपीड मठातील श्री स्वामी समर्थ मूर्तीवरील वज्रलेप पूर्णत्वास ; मूर्ती दर्शन खुले.

प्रकाशन: 30 Mar 2024 04:28 PM
वाचन संख्या 84

मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील मठातील स्वामींच्या मुख्य मुर्तीवर वज्रलेप करण्याच्या कार्यामुळे १३ मार्चपासून मठातील मुख्य मुर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. सदर वज्रलेप काम पूर्ण झाल्या नंतर २७ मार्चपासून स्वामींची विधीवत पूजा झाल्यानंतर मूर्ती दर्शन खुले करण्यात आले आहे. या कालावधीत सर्व भक्तांना आपले श्रध्दास्थान असलेल्या स्वामी दर्शनापासून दूर रहावे लागले होते. भाविकानी सहकार्य केल्याबद्दल श्री. स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड यांच्या वतीने मठाचे संस्थापक सचिव व अक्कलकोट भूषण, स्वामीरत्न पुरस्कार सन्माननीत
श्री. नंदकुमार तुकाराम पेडणेकर,प्रभाकर राणे ( अध्यक्ष ) यांनी आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स