ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती विधानसभा अध्यक्ष सावंतवाडी पदी सुनिता भाईप यांची नियुक्ती.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती विधानसभा अध्यक्ष सावंतवाडी पदी सुनिता भाईप यांची नियुक्ती.

प्रकाशन: 30 Mar 2024 03:32 PM
वाचन संख्या 158

सावंतवाडी | राकेश परब : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. प्रदेश अध्यक्ष जयवंतराव पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे व राष्टवादी युवती काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रदेश उपाध्यक्षा सक्षणा सलगर याच्या मान्यतेने, युवती विधानसभा अध्यक्ष सावंतवाडी पदी सुनिता भाईप तर जिल्हा सरचिटणीस पदी मयुरी भाईप, सावंतवाडी, तालुका उपाध्यक्ष पदी राधिका धुरी, सावंतवाडी तालुका चिटणीस पदी विशाखा नाईक यांची निवड करण्यात आली. कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे – परब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी महीला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, युवती सावंतवाडी तालुका अध्यक्ष सुधा सावंत, सौ. दळवी उपस्थित होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स