कुवळे येथील सुरेश बाळकृष्ण कदम यांचे निधन.
कुवळे सरपंच सुभाष कदम यांचे बंधु होत.
शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील कुवळे – बौध्दवाडी येथील सुरेश बाळकृष्ण कदम (५७) यांचे अल्पश: आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, २ मुलगे,आई, २ भाऊ, २ बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे.
कुवळे गावचे सरपंच सुभाष कदम यांचे ते बंधू होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)