शिवसैनिक तपस्वी मयेकर यांचे मोरेश्वर स्मशानभूमीतील शौचालय व पंप दुरुस्तीसाठी निवेदन.
मालवण |सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषद हद्दीतल्या वायरी येथील मोरेश्वर स्मशानभूमीतील सार्वजनीक शौचालय व पंपाच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.
शिवसैनिक तपस्वी मयेकर यांनी नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक श्री. मंदार केळुस्कर यांना तसे आज लेखी निवेदन दिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)