साळशी हायस्कूलचे सुयश ; तालुकास्तरीय समूह नृत्य स्पर्धा.
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव महाविद्यालय आयोजित तालुकास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत साळशी हायस्कूलने सुयश प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळविला.
या देशभक्तीपर समूह नृत्याने सर्व उपस्थितांची वाहवा मिळवत पूर्ण वातावरण देशभक्तीपर बनवले.या नृत्यामध्ये प्रशालेच्या तनिषा , जान्हवी व दिव्या गांवकर, केतकी साळसकर, हिमानी घाडी, देविका सातोसे, श्वेता परब या इ. ८ व ९ वी च्या विद्यार्थ्यीनीनी सहभाग घेतला.यांना पुरुषोत्तम साटम सरांनी सुंदर नृत्य मार्गदर्शन केले. या दमदार कामगिरी बद्दल मुख्याध्यापक माणिक वंजारे , सत्यवान सावंत – चेअरमन – स्कूल कमिटी, सर्व संस्था पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, शिक्षकांनी अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्...
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास...
सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक मनोहर बसवंते यांचा २५ ऑक्टोबर रोजी नांदेड आकाशवाणीवर कार्यक्रम.
सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक ...