आंगणेवाडी सुपुत्र सुधा आंगणे, संदीप राऊत यांनी स्वीकारला एल अँड टी युनिटचा कार्यभार ;
मसुरे | प्रतिनिधी : आंगणेवाडीचे सुपुत्र भारतीय कामगार सेना चिटणीस सुधा आंगणे आणि चिटणीस संदीप राऊत यांनी एल ॲण्ड टी युनिटचा कार्यभार नुकताच स्वीकारला. यावेळी युनिट कमिटीतर्फे सरचिटणीस यशवंत सावंत, उपाध्यक्ष विनायक नलावडे, खजिनदार कृष्णकांत कदम, सहसचिव अमोल शिळीमकर, सहसचिव प्रवीण मोरे यांनी स्वागत करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह २.५ लाख वंचित युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची संधी.
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह २.५ लाख व...
'दुकानदारांनो सावधान...!'
'दुकानदारांनो सावधान...!'ज्येष्ठ पर्यटन व्यावस...