शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे येथे ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग अभियानांतर्गत मार्गदर्शन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात नुकतेच ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग या मोहिमेअंतर्गत मालवण पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा दरम्यान प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांची भयानकता समजावून सांगितली. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री प्रकाश शिरहट्टी व सह समन्वयक डॉ योगेश महाडिक यांनी संस्थेतर्फे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)