पोल्सी सी फूड व मीट स्टोअरचा शुभारंभ.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तारकर्ली मार्गावरील भूतनाथ मंदिर रोड, मालवण येथे पोल्सी सी फूड व मीट स्टोअरचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी उद्योजक श्री अपूर्व फर्नांडिस, श्री ए डी फर्नांडिस, मॅग्देलीन फर्नांडिस तसेच उद्घाटक मान्यवर व हितचिंतक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)