रोटरॅक्ट क्लब ऑफ़ बांदा तर्फे माऊली मतिमंद व कर्णबधिर निवासी विद्यालयत जीवनावश्यक वस्तू भेट.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरॅक्ट क्लब ऑफ़ रायझिंग यूथ बांदा तर्फे माऊली मतिमंद व कर्णबधिर निवासी विद्यालयास जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी मुलांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले. तसेच मुलांच्या क्रिडांचा देखील क्लब च्या सदस्यांनी आस्वाद घेतला.
यावेळी रोटरॅक्ट चे अध्यक्ष अक्षय मयेकर, सचिव अवधूत चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, खजिनदार शिवम गावडे, संकेत,वेंगुर्लेकर, ईश्वरी कल्याणकर, रुपाली देसाई, कल्याणदास धुरी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना रोटरॅक्ट क्लब दर महिन्यात प्रोजेक्ट आशय अंतर्गत एक अनाथ आश्रमास मदत करतो व सिंधुदुर्गातील सर्व आश्रमास मदत करण्याचा आमचा मानस आहे असे मत अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी व्यक्त केले
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्...
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास...
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचा ॲथलीट कु. सोहम चव्हाण याची विभागीय स्पर्धेच्या पात्रतेची 'उंच उडी...!'
सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक मनोहर बसवंते यांचा २५ ऑक्टोबर रोजी नांदेड आकाशवाणीवर कार्यक्रम.
सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक ...