ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
बांदिवडे रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने बुजविले ; ७ ते ८ वर्षे डागडुजीसाठी रखडलेला मार्ग.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बांदिवडे रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने बुजविले ; ७ ते ८ वर्षे डागडुजीसाठी रखडलेला मार्ग.

प्रकाशन: 15 Jan 2024 01:50 AM
वाचन संख्या 146

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे पालयेवाडी ते त्रिंबक रस्त्यावर पडलेले खड्डे बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या सदस्यांनी श्रमदान करत बुजवले. या रस्त्याची मागील आठ ते दहा वर्षे कोणतीही डागडुजी झालेली नाही आहे. त्यामुळे मोठ-मोठे खड्डे पडले होते. या मार्गावरून बांदिवडे येथुन अनेक विध्यार्थी शाळेत जाण्यासाठी नेहमी प्रवास करतात. तसेच छोट्या वाहनांची मोठी वर्दळ सुद्धा या रस्त्यावर असते. खड्डे पडल्याने वाहतूक करणे धोकादायक बनले होते. वेळो वेळी पत्र- व्यवहार करून सुद्धा उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहत खड्डे बुजवले.

यावेळी आनंद परब, विलास परब, उदय सावंत, प्रशांत परब, अजय घाडीगावकर, प्रफुल्ल प्रभू, उमेश परब, प्रकाश घाडीगावकर, रामचंद्र माळकर, संदीप घाडीगावकर, केशव परब, संदीप आईर, संतोष आईर, किरण पवार, संजय जोशी, संतोष कडू, हर्षल प्रभू, आनंद राणे, मंगेश राणे, लक्ष्मण मेस्त्री, दीपक परब, महेंद्र हीर्लेकर, भुवन परब, चंद्रकांत परब, रंजन प्रभू, हनुमंत आईर, दिनेश मयेकर, शुभम घाडी, तुकाराम घाडीगावकर, विजय घाडीगावकर, खेमजी घाडीगावकर, अजय घाडीगावकर, गोपाळ परब, विनय घाडीगावकर, पुष्पक घाडीगावकर, नारायण परब, सुधीर घाडीगावकर, राजेश घाडीगावकर, हरेश परब, प्रसाद घाडी, विलास घाडी, प्रणय घाडीगावकर आदी ग्रामस्थ, सदस्य उपस्थित होते. संघाच्या वतीने अध्यक्ष आनंद परब यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स