ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
करुळ येथे एक रुपयांमध्ये एक लिटर शुद्ध पाणी या उपक्रमाचे सरपंच समृद्धी नर यांच्या शुभहस्ते उद्घाटन.

करुळ येथे एक रुपयांमध्ये एक लिटर शुद्ध पाणी या उपक्रमाचे सरपंच समृद्धी नर यांच्या शुभहस्ते उद्घाटन.

प्रकाशन: 04 Jan 2024 02:06 PM
वाचन संख्या 69

उपसरपंच सदस्य यांच्यासह भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांची प्रमुख उपस्थित.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील करून यांच्या १५ व्या वित्त आयोग निधीतून उभा करण्यात आलेला एक रुपयांमध्ये एक लिटर शुद्ध पाणी हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्तुत्य उपक्रम आहे. या प्रकल्पाच्या मशीनमध्ये एक रुपया टाकल्यानंतर या मशीन मधून एक लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होते. फोंडा कणकवली हायवे लगतच असलेल्या कार्यालयाच्या परिसरामध्ये ही मशीन बसवण्यात आली आहे. हायवे लगत बसवण्यात आल्यामुळे ये जा करणाऱ्या प्रवाशांसाठी तसेच गावातील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ करूळ गावच्या सरपंच समृद्धी नर यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, उपसरपंच पुरुषोत्तम तानावडे, सदस्य शिवराम शिंदे, सदस्या रिया धवन, ग्रामसेविका नयना मिठबावकर, कर्मचारी ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स