पळसंब शाळा क्रमांक 1 मध्ये हस्तस्वच्छता दिन साजरा..
चिंदर | विवेक परब : आज सकाळी पळसंब शाळा क्रमांक 1 येथे हात धुवा दिन म्हणजेच हस्तस्वच्छता दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी पळसंब सरपंच श्री. चद्रकांत गोलतकर, शाळा अध्यक्ष श्री . रविकांत सावंत, मुख्याध्यापक सौ. मानसी असरोंडकर, शिक्षक प्रेमी श्री. अमरेश पुजारे शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. त्यावेळी असरोंडकर मॅडम यांनी हात धुवा अतंर्गत मार्गदर्शन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)