तोरसोळे येथील श्री भगवती देवालयात हरिनाम सप्ताहाचे आयोजन.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या तोरसोळे गावचे ग्रामदैवत श्री भगवती देवालयात शुक्रवार २२ डिसेंबरला ७ प्रहाराचा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
या हरिनाम सप्ताहाला ग्रामस्थ, भक्तगण , भजन मंडळीनी उपस्थित राहून हरिनाम सप्ताहाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री भगवती देवस्थान समिती, बारा-पाच मानकरी, तोरसोळे ग्रामस्थ मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)