चाफेड भोगलेवाडी येथील युवक राजेंद्र भोगले यांचे निधन.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या चाफेड भोगलेवाडी येथील छत्रपती उर्फ राजेंद्र भगवान भोगले ( ३० ) यांचे शुक्रवारी १५ डिसेंबरला सकाळी ९ वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, ४ विवाहित बहिणी, भावोजी, चुलती, चुलत भाऊ, चुलत बहिणी असा परिवार आहे.
माजी सरपंच सत्यवान भोगले यांचे ते सख्खे चुलत भाऊ होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)