ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
तुळसुलीत हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता ; बुडक्याची वाडी मंडळाची दिंडी ठरली खास आकर्षण.

तुळसुलीत हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता ; बुडक्याची वाडी मंडळाची दिंडी ठरली खास आकर्षण.

प्रकाशन: 25 Nov 2023 03:09 PM
वाचन संख्या 62

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथे लिंगेश्वर मंदिरामध्ये १७ नोव्हेंबर रोजी सुरु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. या निमित्त मंदिर परिसराची रंगरंगोटी तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सप्ताहामध्ये दररोज रात्री ग्रामस्थांनी तसेच इतर गावातील भजनी मंडळांनी सुमधुर भजनाचे सादरीकरण केले.

यामध्ये सहाव्या रात्री बुडक्याचीवाडी मंडळाची ट्रीकसीन युक्त “पृथ्वी प्रदक्षिणा” ही दिंडी आकर्षण ठरली. सोबत ढोल पथक , फटाक्यांच्या आतीषबाजीने रंगत आणली.
यावेळी गावातील भजनी मंडळासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स