ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
उद्योजक श्री विनोद सांडव यांच्या वाढदिवशी सामाजिक उपक्रम संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

उद्योजक श्री विनोद सांडव यांच्या वाढदिवशी सामाजिक उपक्रम संपन्न.

प्रकाशन: 20 Nov 2023 07:58 AM
वाचन संख्या 299

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चौके येथील औद्योगिक, सामाजिक व राजकीय व्यक्तीमत्व श्री. विनोद सांडव यांचा वाढदिवस काल १९ नोव्हेंबरला विविध उपक्रमांनी संपन्न झाला.

श्री. विनोद सांडव हे मनसे मालवण तालुका माजी अध्यक्ष असून ते विविध सामाजिक सहकार्याच्या उपक्रमांसाठीही प्रसिद्ध आहेत.

काल त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पणदूर येथील संविता आश्रम या सामाजिक संस्थेमध्ये त्यांनी अन्नशिधा दान केले. श्री. विनोद सांडव यांचे चौके मित्रमंडळ, कुडाळ मित्रमंडळ व कट्टा मित्रमंडळ तसेच परिवार यांच्या समवेत देखील त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

श्री. विनोद सांडव यांना सिंधुदुर्ग जिल्हा तसेच मुंबईतून विविध क्षेत्रांतून शुभेच्छा देण्यात आल्या असून श्री. विनोद सांडव यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स