ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरेतील काल रद्द झालेली खुली ग्रुप डान्स आणि एकेरी नृत्य स्पर्धा आज ८ नोव्हेंबरला संपन्न होणार.

मसुरेतील काल रद्द झालेली खुली ग्रुप डान्स आणि एकेरी नृत्य स्पर्धा आज ८ नोव्हेंबरला संपन्न होणार.

प्रकाशन: 08 Nov 2023 04:55 PM
वाचन संख्या 191

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे बांदिवडे यांच्यावतीने आयोजित दिनांक ७ नोव्हेंबर रोजी होणारी स्पर्धा पावसामुळे काल रात्री नाईलाजास्तव रद्द करण्यात आलेली होती. रद्द झालेली ही स्पर्धा दिनांक आज बुधवार ८ नोव्हेंबर रोजी पुन्हा संध्याकाळी ठीक ७ वाजता मसुरे येथे डॉ साठे यांच्या घरानजीक घेण्यात येणार आहे. जर पुन्हा पावसाचे वातावरण असल्यास ही स्पर्धा आर. पी. बागवे हायस्कूलच्या बंदिस्त सभागृहात घेण्यात येईल. काहीही करून या स्पर्धा आज पूर्ण करण्यात येणार आहेत. याची सर्व स्पर्धकांनी, ग्रामस्थांनी नोंद घ्यावी असे आवाहन या संस्थेच्या वतीने डॉक्टर विश्वास साठे यांनी केले आहे.

ही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच या दोन्ही स्पर्धांचे बक्षीस वितरण आणि भाग्यवान पैठणी विजेत्यांची नावे आणि पैठणीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स