कलमठ येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते नवीन कचरा गाडीचे तथा घंटा गाडीचे झाले लोकार्पण.
कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या कलमठ येथे आमदार नितेश राणे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर झालेल्या कलमठ ग्रामपंचायतच्या नवीन कचरा घंटा गाडीचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते सुनील नाडकर्णी, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, विजय चिंदरकर, आबा कोरगांवकर, सदस्य नितीन पवार, सुप्रिया मेस्त्री, हेलन कांबळे, प्रीती मेस्त्री, पपू यादव, श्रेयस चिंदरकर, बाबू नारकर, परेश कांबळी, समर्थ कोरगावकर, स्वरूप कोरगावकर, अमजद शेख, तेजस लोकरे, जितू कांबळे, ईशान फाटक, गोविंद साळकर, प्रदीप ढवण, गौरी साळकर, विकास मेस्त्री, कर्मचारी रमेश चव्हाण, गणेश सावंत, खुशाल कोरगांवकर, रुपेश कदम उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)