स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील कु. सागर प्रमोद सावंत याची खुल्या गटात निवड..!
मालवण | विनीत मंडलीक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील स. का. पाटिल महाविद्यालय संलग्न विद्यार्थी कु. सागर सावंत कुडाळ येथे ठिकाणी खो- खो जिल्हा संघ ( खुला गट ) निवड चाचणीत निवड झाली आहे. ५ नोव्हेंबरला ही निवड झाली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, प्राध्यापक वर्ग व संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)