ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवण शहरात 'प्रभाग ८' मध्ये जोशपूर्ण वातावरणात लसीकरण...!

मालवण शहरात 'प्रभाग ८' मध्ये जोशपूर्ण वातावरणात लसीकरण...!

प्रकाशन: 10 Oct 2021 12:19 PM
वाचन संख्या 176

कोरोना लसीकरणाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद..!

मालवण | वैभव माणगांवकर : शहरातील ‘प्रभाग ८’ चिंदरकर कंपाउंड शिवनेरी चौक,त्याचप्रमाणे दांडी शाळा आवारवाडी याठिकाणी लसीकरण याठिकाणी कोरोना प्रतिबंधीत कोविडशिल्ड लसीचे पहिला आणि दुसरा डोस देण्यात आले .

यावेळी सुमारे 150 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले या वेळी स्थानिक नगरसेविका तृप्ती मयेकर ,नगरसेविका सेजल परब , नगरसेवक पंकज सादये , नगराध्यक्ष श्री महेश कांदळकर ,तपस्वी मयेकर राजू परब उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेचे श्री घाडगेसाहेब विना धुरी मॅडम ,मिथुन शिगले,आरोग्य विभागातर्फे मालवण ग्रामीण रुग्णालयातील डॉ. बालाजी पाटील सर व आरोग्यसेविका.. कॊरडेसर, चांदोस्कर यांनी भरीव योगदान दिले.
या लसीकरण मोहीमेबद्दल प्रभागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स