ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
माजी खास.डाॅ. निलेश राणेंनी घेतले विरण गावच्या नवदुर्गा देवीचे दर्शन..

माजी खास.डाॅ. निलेश राणेंनी घेतले विरण गावच्या नवदुर्गा देवीचे दर्शन..

प्रकाशन: 10 Oct 2021 05:56 PM
वाचन संख्या 193

जि प माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शवपेटीचा लोकापर्ण सोहळाही संपन्न.

पोईप | ओंकार चव्हाण : पोईपनजिक विरण गावातील कला क्रिडा मंडळ विरण बाजारपेठ व रिक्षा युनियन यांच्या वतीने स्थापन झालेल्या नवदुर्गा मातेचे भाजप पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांनी विरण येथे स्थापन झालेल्या श्री नवदुर्गा मातेचे दर्शन घेतलेया प्रसंगी एक अनोखे समाजोपयोगी सुविधाही लोकार्पीत करण्यात आली.
जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शवपेटीचे लोकापर्ण साहळा संपन्न झाला

भारतीय जनता पार्टी ओबीसी सचिव व दक्षिण मुंबईचे उपाध्यक्ष विजय घरत यांच्या सौजन्याने ही वातानुकुलित शवपेटी मसदे चुनवरे ग्रामपंचायतला भेट दिली आहे. सदर पेटी ही मसदे चुनवरे पंचक्रोशीसाठी आहे .या पेटीचा सर्वांना अवघड काळात उपयोग होणार आहे. यावेळी समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे उपाध्यक्ष विलास पवार, विनोद राणे, रणजित घाडिगांवकर,
मसदे चुनवरे सरपंच श्रेया परब उपसरपंच कलाधर कुशे ,मसदे पोलिस पाटील निनाद माडये ,चुनवरे पोलिस पाटील महेश परब ,राकेश परब ,नंदकुमार परब ,हरी खामकर ,भाऊ पांजरी ,राजेद्र प्रभुदेसाई ,पंकज परब, विलास पांजरी ,दत्ताराम आंबेरकर ,पंडित पांजरी ,जेष्ठ नागरीक दादा परब ,चेतन पांजरी ,श्रीधर नाईक पोईप सोसायटीचे चेअरमन बाळा पालव ,नवदुर्गा कला क्रिडा मंडळ विरण बाजारपेठ व रिक्षा युनियनचे कार्यकर्त्ये व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स