मळगांव येथे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन ; मनसे, सुधीर राऊळ मित्रमंडळ आयोजीत आणि पुरस्कृत लॉरेन्स ॲण्ड मेयो यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजीत उपक्रम.
बांदा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मळगांव येथे रविवारी १ ऑक्टोबरला ‘मनसे, सुधीर राऊळ मित्रमंडळ आयोजीत आणि पुरस्कृत लॉरेन्स ॲण्ड मेयो’ यांच्या संयुक्त विद्यमानाने मळगांव इंग्लिश स्कूल मळगावात मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.
लहानां पासुन सर्व मोठ्यांनी आपले नेत्र तपासुन घ्यावे व हे शिबिर मोफत असल्याने सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)