ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा उद्या जिल्हा दौर्यावर.

केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा उद्या जिल्हा दौर्यावर.

प्रकाशन: 08 Oct 2021 09:51 PM
वाचन संख्या 139

ओरोस | प्रतिनिधी : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय नारायण राणे हे शनिवार दिनांक 9 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.शनिवार, दिनांक 09 ऑक्टोंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सकाळी 11.35 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने सिंधुदुर्गकडे प्रयाण. श्री . नारायण राणे दुपारी 1.00 वा. चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन. दुपारी 1.00 वा. चिपी विमानतळ लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती (स्थळ- चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग) दुपारी 2.15 वा. चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथून मोटारीने कणकवली कडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. कणकवली येथे आगमन व मुक्काम.


विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स