ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नगरविकास व सा.बां. मंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्गात.

नगरविकास व सा.बां. मंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्गात.

प्रकाशन: 08 Oct 2021 10:05 PM
वाचन संख्या 220

ओरोस | प्रतिनिधी : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 9 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सकाळी 10.30 वाजता ठाणे निवासस्थान येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व तेथून खासगी विमानाने चिपी ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12.50 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन. दुपारी 1.00 वाजता नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आय भारती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. यांच्या समवेत विमान उड्डाण प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रीन फिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- चिपी परुळे, ता. वेंगुर्ले जि. सिंधुदुर्ग. दुपारी 2.00 वाजता चिपी विमानतळ येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 2.30 ते 4.00 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

  

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स