वळीवंडे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मनोज सावंत यांची बिनविरोध निवड
शिरगाव / संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील वळिवंडे गावची ग्रामसभा २५ ऑगस्ट रोजी स. १०.३० वा. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली त्या अनुषंगाने ग्रामसभा विषय क्र. ०५ अन्वेय महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती पुनः गठीत करणे (नवीन समिती ) या विषयान्वेत मनोज प्रभाकर सावंत यांची बिनविरोध व एकमुखी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. मनोज प्रभाकर सावंत (अध्यक्ष), संजय सोनू वळंजू (सचिव), सदानंद प्रभाकर देसाई (सदस्य), विष्णू शांताराम सावंत (सदस्य), एल. के. बोडखे (तलाठी), सौ. प्रतिमा प्रकाश वळंजू (प्रशासक), श्रीम. बि. जि.सरोदे (ग्रामसेवक), सौ. रश्मीगंषा मालंडकर (मुख्याध्यापक), प्रकाश विष्णू सावंत (सदस्य), महेंद्र जनार्दन वळंजू (सदस्य), निलेश दयाराम सावंत (सदस्य), अरविंद भास्कर सावंत (सदस्य), लवू मुरलीधर सावंत (सदस्य), राजेंद्र एकनाथ सावंत (सदस्य), सुरेश श्रीधर घाडी (सदस्य), महेंद्र महादेव तेली (सदस्य), महेश जगन्नाथ मोंडकर (सदस्य), रवींद्र अनंत सावंत (सदस्य), प्रकाश देवू वळंजू (सदस्य), विठ्ठल हरी कदम (सदस्य), कृष्णा मारुती सावंत (सदस्य), महाडिक (बिटअमलदार), श्री. बाळकृष्ण शंकर कदम (नि.शिक्षक), नियाज उमर खान (अल्पसंख्याक), कु. अनुष्का अजय वळंजू (वि. प्रतिनिधी), ज्ञानदेव शांताराम घाडी (गवंडी काम प्रति) वरील प्रमाणे महात्मा गांधी तंटामुक्त गांव समिती वळीवंडे स्थापन करणेत आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)